ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी सुविधा ! RBI Facilities For Senior Citizen

 

RBI Facilities for senior Citizen नमस्कार मित्रांनो भारतीय रिझर्व बँक ( रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ) मार्फत नागरिकांच्या सुविधेसाठी आणि सुरक्षिततेसाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात.


RBI Facilities For Senior Citizen
RBI Facilities For Senior Citizen

अशाच काही सूचना आरबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर ज्येष्ठ नागरिकांसाठी त्याची माहिती नागरिकास असणे गरजेचे आहे. तर अशा कोणत्या सूचना किंवा सुविधा ज्येष्ठ नागरिकांच्या साठी सुरू करण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती जाणून घेऊया.


RBI Facilities for senior Citizen


1) तुमचे वय 70 किंवा 70 पेक्षा अधिक असल्यास तुम्ही बँकेत न जाता घरी बसूनच बँकेचे काही व्यवहार करू शकता.

2) तुम्हाला चेक किंवा कॅश रक्कम बँकेत जमा करावयाचे असल्यास ती तुमच्या घरातूनच घेण्याची व्यवस्था बँक करते.

3) तुमच्या खात्यातून काढलेले रोख रक्कम किंवा तुमच्या खात्यावर काढलेला डिमांड हे देखील बँक वितरित करते.


4) तुम्ही तुमची केवायसी कागदपत्रे आणि लाइफ तुमच्या घरी बसूनच बँकेत जमा करू शकतात.


5) निवासस्थानी जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची व्यवस्था करणे.


मित्रांनो बँक त्यांच्या धोरणानुसार तुम्हाला देत असलेल्या सेवेसाठी शुल्क आकारू शकते तथापि ज्येष्ठ नागरिकांना इतर काही सुविधा मोफत देण्यासाठी बँकांना सांगण्यात आले आहे.

                                                                "काय आहे? प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना PM Vishwakarma Yojana"



नोव्हेंबर 2017 च्या परिपत्रकानुसार स्पष्टपणे 'RBI Facilities for senior Citizen' ओळखता येईल असे डेडिकेटेड काउंटर किंवा असा काऊंटर जो ज्येष्ठ नागरिक आणि दृष्टिहीन व्यक्तीना प्राथमिकता प्रदान करतो तो बँकेमध्ये सुरू करण्याचा सल्ला बँकांना देण्यात आलेला आहे.


तसेच सरकार आणि बँक खाते विभागाने जारी केलेल्या सध्याच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जीवन सन्मान योजना अंतर्गत डिजिटल जीवन व्यतिरिक्त पेन्शनधारक, निवृत्तीवेतन देणाऱ्या बँकेच्या कोणत्याही शाखेत प्रत्यक्ष जीवन प्रमाणपत्र फॉर्म सबमिट करू शकतात.


RBI Facilities


तथापी असे आढळून आले आहे की बँकेच्या कोअर बँकिंग सोल्युशन म्हणजे सीबीएस प्रणाली मध्ये प्राप्त करणाऱ्या शाखेद्वारे ते बऱ्याचदा तत्परतेने अपडेट केले जात नाही पेन्शन धारकांना त्रास होऊ शकतो आरबीआय मार्फत असाही सल्ला देण्यात आला आहे की बँकांनी खात्री करावी की पेन्शन देणाऱ्या बँकेच्या नॉन होम ब्रांच सह कोणत्या जीवन प्रमाणपत्र सादर केले जाते. तेव्हा ते प्राप्त करणाऱ्या शाखेद्वारे त्वरित अपडेट अथवा अपलोड केले जावे आणि पेन्शन जमा होण्यास कोणताही विलंब केला जाऊ नये.


या व्यतिरिक्त चेक बुक साठी बँका ज्येष्ठ नागरिक RBI Facilities for senior Citizen आणि कोणत्याही ग्राहकाच्या प्रत्यक्ष उपस्थितीचा आग्रह धरनार नाही. जेव्हा जेव्हा विनंती प्राप्त होते तेव्हा बँका ग्राहकांना चेक बुक जारी करते.


 RBI Facilities for senior Citizen


सध्या काही बँकांमध्ये फुल्ली केवायसी कंप्लेंट अकाउंट म्हणजे पूर्णपणे केवायसी अनुपालन खाते बँकेच्या नोंदीमध्ये ठेवलेल्या जन्मतारखेच्या आधारे आपोआप रुपांतरीत होत नाही परंतु ते रुपांतरीत केले जावे असेही आरबीआय मार्फत बँकांना सूचित करण्यात आलेले आहे.


आरबीआय मार्फत बँकांना ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना वर्षातून एकदा शक्यतो एप्रिल मध्ये फॉर्म 15 G /H प्रदान करण्याचा सल्ला दिला आहे. जेणेकरून ते विहित वेळेत लागू असेल तेथे सबमिट करू शकतील.


त्याचप्रमाणे आरबीआयने सर्व बँकांना डोअर स्टेप बँकिंग बाबतही सूचना बँकिंग नियमन कायदा 1949 च्या कलम 23 अंतर्गत जारी केलेल्या आहेत तथापी 70 वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी ठोस प्रयत्न करण्याचा सल्ला दिला जातो.

                                                          शबरी आदिवासी घरकुल योजना Shabari Adivashi Gharkul Yojana


बँकिंग सुविधा जसे की रोख रक्कम पिकअप करून त्या बदल्यात पावती देणे, खात्यातून काढण्यात आलेल्या रोख रकमेचे वितरण, केवायसी कागदपत्रे जमा करणे, आणि अशा ग्राहकांच्या आवारात अथवा निवासस्थानी जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची व्यवस्था करणे.


वरील सुविधा सर्व बँकांनी "RBI Facilities for senior Citizen" ज्येष्ठ नागरिकांसाठी पुरवल्या जाव्यात अशा सूचना आरबी भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी बँकांना दिलेल्या आहेत.


धन्यवाद...........

Post a Comment

0 Comments